Mazya Kavita (मी माझ्या कवितेतून)
घरापासून दूर राहून येणार्या आठवणिना समर्पित
Saturday, 1 June 2013
घरापासून दूर
घरापासून दूर राहून
हल्ली सगळं काही मिळतं,
पण घराशिवाय घरपण नाही
हे दूर राहूनच कळतं.....संदेश प्रताप
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)