हाल्ली काय झाला काय समाजना नाय
मनाच्या कोपर्यात काय उमाजना नाय
लिवक गेला काय की सुचना नाय
मन मारुन लिवक रुचना नाय
हल्ली काय झाला काय समाजना नाय........
मनाच्या कोपर्यात काय उमाजना नाय
लिवक गेला काय की सुचना नाय
मन मारुन लिवक रुचना नाय
हल्ली काय झाला काय समाजना नाय........
No comments:
Post a Comment