परिस्थितीमुळे ज्या बहिणी खंबीरपणे आपल्या भावंडाना पोसतात त्याना सलाम!!!
जखडलेली जुनी प्रथा
उमटुनी जाते मनी व्यथा,
संरक्षणीले मी त्याला ...
जखडलेली जुनी प्रथा
उमटुनी जाते मनी व्यथा,
संरक्षणीले मी त्याला ...
बनली मी जणू कुमारी माता ,
चार धागे बांधुनी पोकळ मनगटावरी
नावाचा भाऊ स्वार्थीपणे मिरवी उसनी गाथा............संदेश प्रताप
चार धागे बांधुनी पोकळ मनगटावरी
नावाचा भाऊ स्वार्थीपणे मिरवी उसनी गाथा............संदेश प्रताप
No comments:
Post a Comment